आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडी

शेळगाव येथील शाहू विद्यालयात सेवा महोत्सव उत्साहात साजरा

चाकूर : 29 डिसेंबर / मधुकर कांबळे
चाकूर तालुक्यातील शेळगाव येथील शाहू विद्यालय व भारत स्काऊट गाईड यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवार दि.29 डिसेंबर 2023 रोजी खरी कमाई हा सेवा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाचे उदघाटन मुख्याध्यापक एन.बी. हाके यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी हाके यांनी खरी कमाई उपक्रमाचे महत्व शाळेतील विद्यार्थ्यांना सांगितले. शाळेतील सर्व विद्यार्थी, स्काऊट मास्टर बी.सी. सुगावे यांच्या सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी तसेच गावातील प्रतिष्ठीत नागरिक उपस्थित होते.या कार्यक्रमात विद्यालयातील स्काऊट आणि गाईडच्या विद्यार्थ्यांनी खरी कमाई करण्यासाठी विविध दुकाने थाटली होती.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??