आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
चाकूर व नळेगाव शहरात पोलिसांचे पथ संचलन

चाकूर : 2 नोव्हेंबर /मधुकर कांबळे
विधानसभा 2024 च्या सार्वत्रिक निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर बीएसएफचे जवान व चाकूर पोलिसांनी चाकूर व नळेगाव शहरातील रस्त्यावरून पथ संचलन केले. या पथ संचलनात बीएसएफचे एक अधिकारी व 28 जवान तसेच पोलीस ठाण्याचे दोन अधिकारी व 15 अंमलदार सहभागी झाले होते.


