आपला जिल्हाताज्या घडामोडीमहाराष्ट्र
प्रभावती जाधव यांचे दुःखद निधन,उद्या चिकटना येथे अंत्यसंस्कार

चाकूर : 22 जुलै /प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री ना.बाबासाहेब पाटील व अहमदपूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती मंचकराव पाटील यांच्या भगिनी प्रभावती बालासाहेब जाधव यांचे आज मंगळवार दि.22 जुलै 2025 रोजी दुपारी 12.30 वाजता दुःखद निधन झाले.
त्यांच्या पार्थिवावर उद्या बुधवार दि.23जुलै रोजी सकाळी 10 वाजता चिकटना ता.जि.लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.त्यांच्या पश्चात पती बालासाहेब जाधव ,एक मुलगा ,चार मुली असा परिवार असून उद्योजक हेमंत पाटील यांच्या त्या मातोश्री होत.हल्लाबोल लाईव्ह वेबन्यूजच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.


