आपला जिल्हाआरोग्य व शिक्षणताज्या घडामोडीमहाराष्ट्र

मंदोदरी वाकडे चाकूरच्या नवीन गटशिक्षणाधिकारी

चाकूर : 31 मे /मधुकर कांबळे
चाकूर पंचायत समितीच्या नूतन गटशिक्षणाधिकारी म्हणून मंदोदरी आप्पासाहेब वाकडे लवकरच रुजू होणार असून त्यांची शनिवार दि.31 मे 2025 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने चाकूर पंचायत समितीला बदली करण्यात आली आहे.अमरावती जिल्यातील धारणी पंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी म्हणून त्या कार्यरत होत्या.मंदोदरी वाकडे यांच्या रूपाने चाकूर शिक्षण विभागाला दुसऱ्या महिला गटशिक्षणाधिकारी मिळाल्या आहेत . त्या चाकूर तहसीलचे नायब तहसीलदार शैलेश निकम यांच्या सुविद्य पत्नी आहेत. वाकडे यांच्यामुळे चाकूरला पूर्णवेळ गटशिक्षणाधिकारी मिळाला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करायला तुम्ही आमचे काका लागता की मामा ??