आरोग्य व शिक्षण
Aadvaith Consultancy
-
उपक्रमशील शिक्षिका मीना भंडे – भोजने यांना मानव विकास राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
चाकूर : 27 फेब्रुवारी / मधुकर कांबळे तालुक्यातील गांजूर येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील प्राथमिक पदवीधर तथा उपक्रमशील शिक्षिका मीना…
Read More » -
कोणत्याही स्पर्धेत यशस्वी होण्यासाठी जिद्द आणि ध्येयनिश्चिती महत्वाची – प्रा. सुधीर पोतदार यांचे प्रतिपादन
चाकूर : 22 फेब्रुवारी / मधुकर कांबळे जीवनाच्या सर्वच क्षेत्रात आज स्पर्धा वाढत आहे. स्पर्धेच्या युगात टिकायचे असेल तर मनी…
Read More » -
विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे – नरेश पाटील चाकूरकर
चाकूर : 16 फेब्रुवारी / मधुकर कांबळे दहावीच्या सर्व विद्यार्थ्यांनी आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे.दहावीनंतर आपल्या आवडीच्या क्षेत्रामध्ये करिअर करावे .जेणेकरून…
Read More » -
चाकूर तालुक्यातील 216 शिक्षकांनी घेतले शिक्षक क्षमता वृद्धी प्रशिक्षण.
चाकूर : 16 फेब्रुवारी /मधुकर कांबळे तालुक्यातील महाळंग्रा येथील डी. बी. इन्स्टिटयूट मध्ये सुरु असलेल्या चाकूर तालुकास्तरीय शिक्षक क्षमता वृद्धी…
Read More » -
चाकूर तालुक्यात 2 हजार 254 विद्यार्थ्यांनी दिली बारावीच्या इंग्रजीची परीक्षा
चाकूर : 12 फेब्रुवारी / मधुकर कांबळे तालुक्यातील सहा परीक्षा केंद्रावर बारावीच्या 2 हजार 254 विद्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची परीक्षा दिली…
Read More » -
अहमदपूरात बाजी कोण मारणार ? निकालाची उत्सुकता शिगेला
चाकूर : 22 नोव्हेंबर /मधुकर कांबळे अहमदपूर विधानसभा मतदार संघात महायु्तीकडून अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार तथा विद्यमान…
Read More » -
लातूर विभागीय शिक्षण मंडळ सदस्यपदी प्रा.वैजनाथ सुरनर यांची नियुक्ती
चाकूर : 16 ऑक्टोबर / मधुकर कांबळे चाकूर तालुक्यातील अलगरवाडी येथील रहिवासी तथा फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे अभ्यासक, आणि सध्या झरी (बु.)येथील…
Read More » -
चाकूर येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाला नॅकचा बी प्लस दर्जा
चाकूर : 6 ऑक्टोबर /मधुकर कांबळे येथील भाई किशनराव देशमुख महाविद्यालयाला नॅकचा बी प्लस दर्जा मिळाला असून यामुळे महाविद्यालयाचे प्राचार्य…
Read More » -
मुख्यमंत्री माझी शाळा – सुंदर शाळा उपक्रमांतर्गत नागेशवाडी येथील बापू विद्यालय चाकूर तालुक्यात प्रथम
चाकूर : 29 सप्टेंबर /मधुकर कांबळे मुख्यमंत्री माझी शाळा -सुंदर शाळा टप्पा क्रमांक – 2 या अभियानात नागेशवाडी येथील बापू…
Read More » -
भारत देशाला एकसुत्रात गुंफण्याची क्षमता हिंदी भाषेत – प्रा. राजेश विभुते यांचे प्रतिपादन
चाकूर : 15 सप्टेंबर /मधुकर कांबळे हिंदी ही विश्वातली तिसरी महत्वपूर्ण भाषा असून भारत देशाला एकसुत्रात गुंफण्याची क्षमता हिंदी भाषेत…
Read More »